३६५ दिवस गेले उडून भुर्रकन.
८ सप्टेंबर,
मत माउलीचा जन्मदिवस.
तिच्या वाढदिवसाच्या निमिताने येथे ७ दिवस जत्रा भरते.
यंदा जत्ना २ वर्षाने भरणार आणि लाडक्या देवीचे दर्शन देखील गर्दीमुळे दर्शन कठिण. ४४ वर्षाचा दर्शनाचा शिरस्ता मोडून २ दिवस आधी दर्शन घेतले.तिच्या पाय्थ्याशी आमची ४४ वर्षे गेली.
या वर्षी माउली तुला पाय्थ्यावरून नमस्कार. जगभरात पसरलेल्या महामारीस आता थांबव हीच तुझ्या चरणी प्रार्थना,
मत माऊलीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आणि आज आमच्या ठाकरे बाबांचा ९८वा वाढदिवस, तुम्हा दोघांना नतमस्तक होऊन शुभेच्छा.
असेच ३६५ दिवस जातील उडून भुर्रकन.