आज तुमच्या समोर एका नामवंन्त कला तपस्वी श्री.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव उत्त्योच्य पुरस्कार स्वीकारताना मन गहिवरून आलेय.
Friday, February 16, 2024
जीवन गौरव
आज तुमच्या समोर एका नामवंन्त कला तपस्वी श्री.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव उत्त्योच्य पुरस्कार स्वीकारताना मन गहिवरून आलेय.
Friday, February 2, 2024
एक वेडी कल्पना.
एक वेडी कल्पना.
दीदी ची स्वतःशी गाण्याची अंताक्षरी
आज रियाझ वेगळया प्रकारे करावा
असे दीदी ला वाटले
आणि तिने सुरुवात केली
बैठे बैठे क्या करे
करना है कुछ काम
शुरु करे अंताक्षरी
लेकर प्रभू का नाम
दीदी
द से शुरु ...
...दम भरके मुह फेरे ओह चंदा
मै उनसे प्यार कर लुंगीबाते हजार कर लुंगी
ग....
गुम है किसी के प्यार मे
दिल सुबहा और शाम
पर तुम्हे लीख नही पाऊ मै उस्का नाम
म...
मन डोले, मेरा तन डोले
मेरे दिल का गया क़रार रे
ये कौन बजाए बाँसुरिया?
या...
याद किया दिल ने
कहां हो तुम
झुमती बाहार हो कहां हो तुम
प्यार से पुकार लो जहां हो तुम
प्यार से पुकार लो जहां हो तुम
म...
मोहें भूल गाये सावरिया
मोहे भूल गए साँवरिया, भूल गए साँवरिया
आवन कह गये, अजहुं न आये
ली नी न मोरी खबरिया
मोहे भूल गए...
ए...
ऐ मेरे दिल कही और चल
गम की दुनिया से दिल भर गया
ढुंढ ले अब कोई घर नया
या...
अंताक्षरीला सकाळी सुरुवात झाली
ती दीदी ने दुपारच्या भीमपलासी रागा ने
सांगता केली
आ निले गगन के तले ...
कल्पना करा दीदीने
अंताक्षरी चालू ठेवली असती तर ...
तू आहेस!!!!
तू आहेस !!!! तू आहेस तरी कोण? थोड्यावेळासाठी समजा, मी तुझे अस्तित्व विसरलो, मग हे विश्वास न बसणारे चमत्कार कोण करतो? उत्तराची सुई तुझ्या द...
-
"गेले वर्ष भर मी माझ्या ब्लॉग्स चे पुस्तकात रूपांतर करण्यास झटत आहे. होय खऱ्या अर्थाने.वयोपरत्वे शुद्ध लेखन तपासणे माझ्या साठी एक भयानक...
-
राजकीय चिखल महाराष्ट्र राष्ट्र अराज क का? रण. सध्या देशात राजकारण म्हणजे दुसऱ्या पक्षावर चिखल फेकणे व आपण स्वच्छ असल्याचा दावा करणे. राज...


