परवा संध्याकाळी whats app ची रिंग वाज ली पण दुसर्या कशात गुंतलो असल्या कारणाने
सवयी प्रमाणे झोपण्या पूर्वी सर्व मेसेजीस वाचत असता एका काव्य प्रेमी मित्राने वि.दा. ची
मी विसरलेली कविता नव वर्ष शुभेच्छा म्हणून पाठवली. तुम्ही सर्वांनी वाचली देखील असेल
तरी पुन्हा इथे प्रस्तुत करावीशी वाटली.तुम्हालाही वि.दा. ची शिकवण उपयोगी पडेल.
No comments:
Post a Comment