राजकीय चिखल
महाराष्ट्र
अराजक का? रण.
सध्या देशात राजकारण म्हणजे दुसऱ्या पक्षावर चिखल फेकणे व आपण स्वच्छ असल्याचा दावा करणे.
राजकर्त्या पक्षा विरुद्ध "ब्र" काढलात की तुमच्या पाठीमागे इनकम टॅक्स, ई डी, पोलीस,ह्यांचा ससेमिरा लागलाच समजा.कुठलाही टीव्हीचॅनल लावा ह्यांनी त्याला,फटकारकले त्यांनी त्यास धक्का दिला ,आज ह्याच्या घराची झडती,उलटतपासणी त्याची सुरु झाली चिन्ह खटला, पार्टी पळविणे, चोरांना आश्रय देणे, हिंदुत्व, आरक्षण मिळविण्यासाठी खोत जातीचे दाखले ह्या गोष्टी रोज दात घासण्या सारखे झाले आहे. एकूण संपूर्ण देश चिखलाने बरबटलेला आहे.
दूर दृष्टी
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान,कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान,
सूरज ना बदला,चाँद ना बदला,ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||
आया समय बड़ा बेढंगा,आज आदमी बना लफंगा,
कहीं पे झगड़ा,कहीं पे दंगा,नाच रहा नर होकर नंगा,
छल और कपट के हांथों अपना बेच रहा ईमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||
राम के भक्त,रहीम के बन्दे,रचते आज फरेब के फंदे,
कितने ये मक्कार ये अंधे,देख लिए इनके भी धंधे,
इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मशान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||
जो हम आपस में ना झगड़ते,बने हुए क्यूँ खेल बिगड़ते,
काहे लाखो घर ये उजड़ते,क्यूँ ये बच्चे माँ से बिछड़ते,
फूट-फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||
स्वर - प्रदीप कुमार
फिल्म - नास्तिक (1958)

Sent from my iPhone मला वाटते भगवानदादांच्या चित्रपटाला संगीत देताना ते आण्णासाहेब या नांवाने देत असत. एरवी हिंदी चित्रपट श्रुष्टीत त्यांनी दाक्षिणात्य वाटावे यासाठी सी. रामचंद्र ह्या नांवाने त्यांनी तगडी टक्कर दिली. विशेष म्हणजे जेव्हां त्यांच्याकडे चीन लढाईच्या पार्श्ववभूमीवर एक गीत देण्याची जबाबदारी आली तेव्हां त्यांनी गीतकार प्रदीप द्विवेदी ( प्रदीप कुमार नव्हेत) यांना 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत लिहायला लावले. व त्यासाठी गायीका म्हणून आशा भोसले यांना निवडले. लताला ते घेत नसत. तालमी सुरु झाल्या. पण अचानक एक दिवस लतादीदी आल्या व त्यांनी ते गीत म्हणायला घेतले. त्यावेळी आशा अतिशय दुखावल्या. कारण या गीताला भविष्यात मिळणारी कीर्ती त्या जाणून होत्या. हे स्वतः सी. रामचंद्र यांनी आपल्या 'सरगम' या आत्मचरित्रात लिहिले होते.
ReplyDeleteयानीच नास्तीक मधील ‘ देख तेरे संसार की हालत’ हे गीत गायले हेते.,
ReplyDelete