Sunday, December 23, 2018

नाताळ










आज उगवला सूर्य
जागवित जगाला
देत गोड आठवणीची
येणाऱ्या नाताळाची
येशू ख्रिस्त जन्माची 
आनंदाची. 
त्याच्या बलीदानाची
शिकवणीची

शेजार धर्माची अहिंसेची
दयेची आणि प्रेमाची
अमर उवाचांची.
MERRY CHRISTMAS!!


No comments:

Post a Comment

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...