Monday, December 31, 2018

२०१९















झाले गेले विसरुन जा.


२०१९.
नवे आकाश
नवी भरारी.
नव्या उमेदीने
नव्या जोमाने
नव्या विचाराने
रंगवून टाका
नवीन कॅनव्हास
तुमच्या स्वप्नांचा.



नव वर्षाच्या शुभेछा.


No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...