Friendship day
मैत्री दिवस ऑगस्ट १.
सकाळ पासून फोन ची
टीन टीन चालू होती,
आज मैत्री दिवस आहे ह्याची आठवण
करून देणारे वेग वेगवेगळ्या शब्दांकनात
मैत्रीचे चाफे गुंफले होते,
ह्यात आनंद एका गोष्टीचा
की अनेक वर्ष न भेटलेल्यान्च्या
स्मृतीत मी अजूनही स्थान करून होतो
ह्या सर्व शुभेच्छा मध्ये सर्वात ल्क्षात रहाणारी शुभेच्छा म्हणजे
सुदामाने कृष्ण से पुच्छा
" दोस्ती का सही मतलब क्या है"
कृष्णने हसकर जवाब दीया,
जहा "मतलब" होता है
वहा दोस्ती कहा होती है"
ह्यात खऱ्या मैत्रीचे सार आहे.
"मैत्री दिवसाच्या प्रेम पूर्वक शुभेच्छा"
No comments:
Post a Comment