सर!
नुसते सर नव्हे
तर पवार सर!
पवार सर इतर सरां पेक्षा वेगळेच!!!
म्हणजे कसे?
ष-षटकोन
ष-षटकार
ष-षड्रिपू
ष-षांंताराम
ज्याला आवडले त्याला कायमचे आवडले
ष-षटकोन
ष-षटकार
ष-षड्रिपू
ष-षांंताराम
ज्याला आवडले त्याला कायमचे आवडले
ज्याला नाही आवडले
त्यांनी खूप काही गमावले
कसे काय?
पवार सर म्हणजे
स्विस नाईफ!!!
कदाचित त्यापेक्षा थोडे जास्तच
स्विस नाईफ!!!
कदाचित त्यापेक्षा थोडे जास्तच
एका मेंदूत
दडलेली अनेक माणसे!
पवार सर -उत्कृष्ट पेंटर
पवार सर-भन्नाट कवी
पवार सर-उत्कृष्ट ३ डी डिजायनर
पवार सर-योग्य मार्गदर्शक
पवार सर-स्पष्ट वक्ता
पवार सर-जिवलग मित्र
पवार सर-अफाट व्यासंगी वाचक
पवार सर-दांडगी कल्पना शक्ती
आणि बरेच,,,
आणि बरेच,,,
यातील तुमच्या आवडी प्रमाणे
योग्य असलेले गुण आपण घ्यायचा
माझ्या सारख्या अनेकांना
सराकडून काय मिळाले?
आमच्यात दडलेला
आ त्म वि श्वा स ! त्यांनी जागा केला
योग्य असलेले गुण आपण घ्यायचा
माझ्या सारख्या अनेकांना
सराकडून काय मिळाले?
आमच्यात दडलेला
आ त्म वि श्वा स ! त्यांनी जागा केला
ज्यांनी सरांची विविध रुप प्रेमपूर्वक न्याहाळली,
त्यांनी थोडा वाण नाही
पण गुण नक्कीच अंगिकारीला
मला स्वतःला मात्र आणखी एक गोष्ट मिळाली
त्यांच्या पेन्सिलचे तुटलेले टोक
पण गुण नक्कीच अंगिकारीला
मला स्वतःला मात्र आणखी एक गोष्ट मिळाली
त्यांच्या पेन्सिलचे तुटलेले टोक
ज्यांनी आज थोडे फार ह्या ब्लॉगवर
आत्मविश्वासानी मी मन मोकळे करू लागलो.
आज तुमचा जन्म दिवस
आमचा भाग्य दिवस
तुम्ही ह्या जगात प्रवेश केलात
म्हणून आम्ही घडलो
आत्मविश्वासानी मी मन मोकळे करू लागलो.
आज तुमचा जन्म दिवस
आमचा भाग्य दिवस
तुम्ही ह्या जगात प्रवेश केलात
म्हणून आम्ही घडलो
No comments:
Post a Comment