कुठेतरी वाचले,
स्वतःला शिस्त लावायची असेल
तर दिवस आखून कामे करावीत
उठावेवेळेवरझोपावेवेळेवरवाचावेवेळेवरजेवावेवेळेवर
खेळावेवेळेवरवेळेवरवेळेवरवेळेवरवेळेवर
तर म्हणे
ध्येय लवकर साध्य होते
ठरविले पालन करावयाचे
शाळेत गेल्यासारखे वाटले
दोन दिवस गेल्यावर
दोन दिवस गेल्यावर
शिक्षका शिवाय वर्ग भरलायसे वाटले
वेळेवर काहीच जमेना
समजूत काढली स्वतःची
वेळेसाठी आपण नसतो.
वेळ आपल्यासाठी असते.
कशावरून?
सांगेन कधीतरी...
All poems are really excellent. One who explains the meaning of life.
ReplyDelete