Wednesday, August 8, 2018

अस्त


आज पहाटे
समुद्रावर काळोख पसरला
अगणित विद्यार्थ्यांच्या
बोटी मार्गी लाऊन आज
दीपस्तंभ मालवला.
गुरुवर्य षांताराम पवार
सकाऴी अथांग सागरात

विलीन झाले.


1 comment:

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...