Wednesday, July 25, 2018





एके दिवशी काय झाले...

                   
मला “ग”ची बाधा झाली
पण बोध नव्हता झाला
‘मी म्हणजे कोण”
माझ्यासारखा नाही “कोण”
मी हिमालयावर सर्व जमिनीवर  
जसे जसे दिवस गेले तसे तसे 
पाया खालील बर्फ वितळले 
खाली येताना आधार नाही उरला
तेव्हां ‘ग’चा बोध झाला
यश हे मिळविणे कठीण
आणि टिकवणे त्याहून कठीणच.


1 comment:

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...