Saturday, July 21, 2018

रुपया


एके दिवशी काय झाले

डॉल्ररच्या काठ्या मध्ये
पाय अडकला अन

रुपया घसरला...
झाली,गडबड साऱ्या देशात .
उडाली तारांबळ सरकारची
रुपयाला पुन्हा उठवायची
झाली किंमत ७० एका डॉलरची
झोपला... आपला रुपया, बघता.. बघता
आता कसला उठतोय
तो श्वास घ्यायला 



यह मतलब की दुनिया सारि
यहाँ कोई किसीका यार नही                   
                             

No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...