Tuesday, July 24, 2018

राजा राणी


एके दिवशी काय झाले

राणीने दिला जन्म अर्भकाला
विचारले उत्सुक प्रजेने काय झाले?
राज कुमार कि राजकुमारी ?
राजा उद्देशला प्रजेला
“कुमार असो वा कुमारी?
की फरक पेन्दे?
राजकुमारी हो या राजकुमार
सब है एक बराबर
आज कि नारी नर से भारी
करें दूर सब बिमारी”
बात सुनकर राजा की,
खुश हो कर बोली प्रजा सारी
ये हुई ना बात.
अब बजाओ ब्यांडबजा!!!
जैसा राजा वैसी प्रजा



No comments:

Post a Comment

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...