Thursday, July 19, 2018

कोंबडी















कोंबडी म्हणाली  हे रे काय केलेस?
कोंबडा बांग देत म्हणाला
“आज संडे, तुझे काम मी केले!
काय बिघडले”
कोंबडी: एवढी रें कसली घाई?
कोंबडा: “होता वेळ होता संडे”
म्हंटले बघूया घालून अंडे”
कोंबडीला हंसू आवरेना
हसता हसता म्हणाली
आता तूच कर ऑम्लेट
नि भर माझी पण प्लेट!
करू या साजरा संडे दोघे  
आगळा वेगळाजगावेगळा!”


No comments:

Post a Comment

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...