Wednesday, September 5, 2018

ओरिजिनल








कुठलाही विचार हा नवीन/ओरिजिनल नसतो.
असे म्हणतात की हे विचार कल्पना
ह्या इथर अथवा वातावरणात तरंगत असतात
ज्याच्या मेंदूवर त्या प्रथम आपटतात त्याचा तो जनक होतो.
पण तोच विचार थोडासा जुजबी फरक करून
वापरल्यास त्यास आपण काय म्हणावे बरे?
सांगेन कधीतरी...


2 comments:

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...